महिला सशक्तीकरण….(झरी)
Project Date-०९/११/२०२१ प्राचीन भारतात सिंधू घाटी सभ्यातेत महिलेला समाजात महत्वपूर्ण स्थान असायचा. त्यांना आदर आणि सन्मानाने वागणूक दिल्या जायची. महाभारत काळात महिला ऋषी असायच्या व उच्च पदस्थ म्हणून त्यांची नेमणूक व्हायची. प्रशासन व राजकारणात त्यांचा मोठा वाटा असायचा. समान सन्मान आज संविधानामुळे महिलेला मिळतो आहे. महिला सशक्तीकरण व त्यांच्या सन्मानाच्या उद्देशाने ‘शब्दकृती फाऊंडेशन’ हे मागील […]
महिला सशक्तीकरण….(झरी) Read More »